तुझ्या आई किती टॅलेंटेड आहेत गं. हे सर्व करण्यासाठी खूप पेशन्स लागतो. थोडं गणित, थोडी भूमिती आणि थोडा कॉमनसेन्स वापरला की विणकाम सहज शक्य आहे पण इतक्या मोठ्या मोठ्या वस्तू विणायच्या तर सोबतीला चिकाटीदेखील हवीच. शी इज रिअली ग्रेट.
हा व्हिडीओमधला आवाज तुझा आहे का गं, ताई? खूप छान आहे.
तुझ्या आई किती टॅलेंटेड आहेत गं. हे सर्व करण्यासाठी खूप पेशन्स लागतो. थोडं गणित, थोडी भूमिती आणि थोडा कॉमनसेन्स वापरला की विणकाम सहज शक्य आहे पण इतक्या मोठ्या मोठ्या वस्तू विणायच्या तर सोबतीला चिकाटीदेखील हवीच. शी इज रिअली ग्रेट.
ReplyDeleteहा व्हिडीओमधला आवाज तुझा आहे का गं, ताई? खूप छान आहे.
धन्यवाद कांचन :)
ReplyDeleteहो गं तिच्याकडे गणित अन चिकाटी प्रचंड आहे.
माझ्या अवाजाबद्दलचं हे तुझं मत माझ्या नाव-याला पटलं तर ;)